Paneer Business Information Marathi आजकाल सर्वत्र हॉटेलमध्ये घरगुती जेवणासाठी भाजीसाठी तसेच इतरत्र गोष्टीसाठी पनीर हे सर्वश्रेष्ठ मानले जाते पनीर मध्ये आरोग्या साठी फायदेशीर जीवनसत्व आहेत. खनिज प्राथिने यांचा देखील यामध्ये चांगला स्त्रोत आहे. आज-काल मटर पनीर, पनीर टिक्का, मसाला, काजू पनीर, पनीर चिल्ली, त्याचबरोबर लग्न समारंभामध्ये व घरगुती जेवणामध्ये पनीरच्या खूप सार्या भाज्या वापरल्या जातात. म्हणजे सांगायचं झालं तर दिवसेंदिवस याची वाट खूप होत आहे. paneer Manufacturing business
इंट्रोडक्शन
How can I start paneer Manufacturing business पनीर व्यवसाय मध्ये आज काल खूप मागणी आहे. जर तुम्ही या व्यवसायाला सुरुवात केली, तर तुम्ही सुरुवातीपासून चांगली कमाई करू शकता. या व्यवसायाला तसेच पनीर ला चांगली मागणी आहे. याचा विचार करून आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करायचे ते पाहणार आहोत. त्याकरिता ही बातमी शेवटपर्यंत वाचा. What is Paneer
पनीर व्यवसायाची सुरुवात
मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही योग्य आणि स्वच्छ जागा निवडा जी शहरापासून थोड्याशा दूर अंतरावर असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असावी, ग्रामीण भागात किंवा स्वच्छ वातावरणात जर हा व्यवसाय सुरू केला, तर तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. तुमच्या दुधात भेसळ होणार नाही, आणि पनीरवर कोणत्याही क्वालिटीचा परिणाम होणार नाही. अशी जागा निवडा, आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्हाला पनीर व्यवसाय बद्दल हवी तेवढी माहिती नसेल तर तुम्ही प्रशिक्षण केंद्रांना भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळेल. Paneer Processing Business
पनीर विक्री कोठे करायची
मित्रांनो पनीर विक्रीसाठी सर्वत्र मागणी आहे. तुमच्या स्थानिक बाजारपेठेत शहरातील हॉटेल्स, मध्ये मॉल्स, मध्ये स्वीट होम, मध्ये ज्या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ विकले जातात. त्या ठिकाणी या पनीरला खूप मागणी आहे. जर तुम्ही ठराविक हॉटेल्स मध्ये रोज पनीर सप्लाय केल्यास तुम्हाला महिन्याला चांगली कमाई होऊ शकते. हे तुमच्यावर निर्भर करते की तुम्ही तुमच्या पनीरची कॉलिटी किती प्रमाणात चांगली देत आहात. तसेच ढाबे रेस्टॉरंट या ठिकाणी याला रोज मागणी आहे. जर तुम्ही पॅकिंग करून पनीर विकले तर ते देखील तुमच्या स्वतःच्या ब्रँड ने विकले जाईल.
लागणारी जागा
मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे 500 ते 700 स्क्वेअर फुट मोकळी जागा असायला, हवी याव्यतिरिक्त तुमच्या व्यवसायाच्या आसपास कोणत्याही प्रकारचे प्रदूषित वातावरण असू नये याची काळजी घ्यावी. Choose a Location for Paneer Processing Factory
व्यवसायासाठी परवानगी
तुम्ही तुमच्या व्यवसायाची नोंदणी नगरपरिषद नगरपंचायत मध्ये करू शकता. हा परवाना तुम्हाला घेणे बंधनकारक असेल. सरकारच्या काही सूचनांचे पालन करणे देखील यामध्ये अत्यावश्यक आहे. पनीर मध्ये 70 टक्के पेक्षा जास्त अद्रता नसावी आणि 50% पेक्षा कमी फॅट नसावे, ही पेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला एम एस ई उद्योग आधार मध्ये नोंदणी करावी लागेल आणि खाद्यपदार्थाचे fssai नोंदणी करावी लागेल.
व्यवसायासाठी गुंतवणूक
जर तुम्ही पनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू करत असाल, तर छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार ते एक लाख रुपये लागू शकतात. आणि जर तुम्ही हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करत, असाल तर तुम्हाला कच्चा म** यंत्रसामग्री खोलीचे भाडे वीज बिल कामगारांचे पगार इत्यादी प्रकारचा खर्च द्यावा लागेल. आणि 700 ते हजार स्क्वेअर फिट मध्ये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन लागते, पाच लाख रुपये खर्च येऊ शकतो.
होणारी कमाई
आपण दुधापासून एक लिटर दुधापासून सुमारे दीडशे ते 180 ग्रॅम पनीर उपलब्ध तयार होते. अशा प्रकारे जर तुम्ही दररोज 500 लिटर दुधापासून सुरुवात केली तर तुम्ही 90 किलो पनीर विक्री करू शकता. बाजार भावाप्रमाणे 300 रुपये किलोच्या आसपास दर राहिल्यास तुम्हाला दिवसाला 27 हजार रुपये कमाई होते. यामध्ये तुमचा दिवसाचा खर्च कामगारांचा खर्च दुधाचा खर्च वजा करावा लागतो. Paneer Making Business Profitable
थोडक्यात पण महत्त्वाचे
Paneer Processing मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही कोणत्याही ठिकाणी करू शकता. एकदा का तुम्हाला हॉटेल्स ढाबे किंवा रेस्टॉरंटची लिंक लागली की तुम्हाला विक्रीसाठी सोपे राहील, जितके दिवस तुम्ही या व्यवसायामध्ये काम करत राहाल तितकी तुमची ओळख होत. राहील आणि तुमच्या पनीरला पसंती मिळत राहील. दिवसेंदिवस पनीरचे रेट वाढत आहेत.