कार ड्रायव्हिंग स्कूल व्यवसाय || Driving School Business

Driving School Business : आपण कुठेही बाहेर पडायचं झालं तर वाहनांचा वापर करतो त्यात कार असेल किंवा बस असेल या व्यतिरिक्त बाईक असेल वेळेवर पोहोचण्यासाठी यांचा उपयोग करणे गरजेचे असते ज्याची स्वतःची गाडी असते आणि ड्रायव्हिंग शिकायची असते त्यांच्यासाठी हा एक प्रोफेशनल पर्याय आहे हे लोक ड्रायव्हिंग स्कूल द्वारे गाडी शिकतात हा शहरात चालणारा एक उत्तम व्यवसाय आहे आपण त्या अंतर्गत देखील चांगली कमाई करू शकतात.

व्यवसाय सेटअप

डिजिटल युगामध्ये नवीन व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे, आपण कार ड्रायव्हिंग चा व्यवसाय कसा सुरु करता येईल याबद्दल पाहणार आहोत यासाठी तुम्हाला काय भांडवल लागेल याची मार्केटिंग कशी करता येईल यातून किती फायदा मिळेल या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहूयात तर सुरुवातीला ड्रायव्हिंग स्कूल व्यवसाय चालू करण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. Driving School Business

Driving School Business यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूल चालू करण्यासाठी व्यक्तीचे वय 21 वर्षे पूर्ण असले पाहिजे व्यक्ती कमीत कमी बारावी पास पाहिजे आणि चाची गोष्टी चांगली असली पाहिजे याव्यतिरिक्त शरीर व मानसिकरित्या व्यवस्थित असला पाहिजे व्यक्तीवर या अगोदर कुठलाही गुन्हा नसणे आवश्यक आहे काही राज्यात खाजगी संस्थेमार्फत तर काही राज्यात अधिकृत राज्य सरकार तर्फे तुमची वाहन आणि कामगार चौकशी होऊनच प्रमाणित करण्यात येतं आता यानंतर व्यवसाय सेटअप पाहूया.

लागणाऱ्या गोष्टी

प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे आपल्याला या बाकी स्पर्धेपेक्षा काही वेगळा प्लॅन करावा लागतो तुमच्याकडे असणाऱ्या कामगारांचा स्वभाव चांगला पाहिजे त्यांना या व्यवसायामधला अनुभव असला पाहिजे Driving School Business अनुभव नसेल तरी चांगल्या प्रकारचे शिक्षण दिलेले असावे तुमच्याकडे असणारे वाहनांची व्यवस्था चांगली असावी तुमची ओळख अशा गोष्टी केल्या पाहिजेत ग्राहकांचे समाधान होईल या प्रकारची सुविधा दिली पाहिजे व्यवसाय खात्रीशीर चालणे तुमच्याकडे त्याचा प्लॅन असला पाहिजे.

मार्केटिंग

Driving School Business ड्रायव्हिंग स्कूल व्यवसाय चालू करण्यासाठी खालील गोष्टी लागतात तुमच्याकडे स्वतःच ऑफिस असणे आवश्यक आहे आपल्या ग्राहकांना पुढील एवढी जागा असणे बरोबर आहे त्याचबरोबर तुमच्याकडे दोन ते तीन कामगार असले पाहिजेत एक स्पेशल असा युनिफॉर्म असला पाहिजे ज्याच्यामुळे व्यवसायाची वेगळी ओळख निर्माण होईल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली तर चांगली राहते त्याचबरोबर कारचे सगळे पार्ट व्यवस्थित असले पाहिजेत ड्रायव्हिंग शिकणाऱ्या व्यक्तीच्या शीटच्या बाजूला हॅन्ड ब्रेक असला पाहिजे.

हा व्यवसाय उभारण्यासाठी सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा लाख खर्च येतो तुम्ही जुनी कार घेऊ शकता त्यामुळे तुमचे पैसे वाचतील तसेच कामगारांनी ऑफिस भाडे तसेच ऑफिस साठी लागणारे मटेरियल असा सर्व मिळून तुम्हाला दहा ते पंधरा लाख रुपयांचा खर्च येतो.

नफा कास मिळवता येईल

Driving School Business यामधून होणारी कमाई जर तुम्ही मारुती सुझुकी अल्टो ही गाडी शिकवली तर तुम्हाला चार हजार तीनशे रुपये ग्राहकाकडून मिळतात मारुती सुझुकी वॅगन आर ही गाडी जर तुम्ही शिकवली तर चार हजार पाचशे रुपये आणि जर मारुती सुझुकी स्विफ्ट ही गाडी शिकवली तर पाच हजार पाचशे रुपये फीस आहे, खालील गाड्यांचे रेट जर तुम्ही फिक्स ठेवले तरी यामधून तुम्हाला देखील चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. मार्केटिंग करायची असेल किंवा तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या व्यवसायाच्या जाहिराती छापाव्या लागतील स्थानिक ठिकाणी वर्तमानपत्रात तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता त्याचबरोबर ग्राहकांना वेगवेगळ्या सणाच्या वेगवेगळ्या ऑफर दिल्या तर ऑफर पाहून ग्राहक जास्त आकर्षित होतील.

Leave a Comment