शीट मेटल उद्योग कसा सुरू करावा संपूर्ण माहिती मराठीमध्ये || How To Start Sheet Metal Business In Marathi

Sheet Metal Business नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये पत्रा उद्योगाबद्दल माहिती पाहणार आहोत धातूच्या पत्र्याला डाय मध्ये वापर फ्रेश च्या मदतीने प्रचंड दाब देऊन पार्ट बनवण्याच्या प्रक्रियेला शीट मेटल प्रोसेसिंग असे म्हणतात याची ठळक वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणात आहेत लोखंड पितळ थांबा ॲल्युमिनियम तीन स्टेनलेस स्टील यासारख्या धातूंचे पत्रे बनवले जातात प्रचंड दाब निर्माण करण्यासाठी मेकॅनिकल पावर कॉम्प्रेसर हायड्रोलिक प्रेस किंवा हॅन्ड प्रेस वापरली जाते Sheet Metal Business पत्राला विशिष्ट आकार वेगवेगळ्या डायमोळे मिळतो पत्राग्रम करण्यात येत नाही, आपण सुरुवातीला शीट मेटल प्रोसेसिंग करून कोणते पार्ट बनवले जातात याबद्दल माहिती पाहूया.

शीट मेटल प्रोसेसिंग करून बनवले जाणारे पार्ट

आपल्या अवतीभवती प्रेसिंग प्रक्रिया करून खूप सार्‍या वस्तू बनवल्या असतील आणि त्या तुमच्या आजूबाजूला वापरल्या सुद्धा जाऊ शकतात स्वयंपाक घरात असलेली पातेले टोपले चमचे बॉटल झाकण इत्यादी वस्तू अशा आहेत की ज्या शीट मेटल प्रक्रिया द्वारे बनवल्या जातात तुम्ही कुठल्याही खोलीमध्ये बघा किंवा आपल्या कार्यकाळात ऑफिसमध्ये काम करत असाल व्यवसायामध्ये बऱ्याच ठिकाणी ही वस्तू वापरली जाते सहाजिक गोष्ट म्हणजे बल्बचा खालचा हिस्सा पर्सनल कम्प्युटरचा डब्बा स्टेपलर चे काही पार्ट्स यासारखे अनेक असे वस्तू या प्रक्रिया द्वारे बनवल्या जातात, कार व मोटरसायकल मध्ये तर याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो कारचे दरवाजे बोनट डिकी वरचे टप पेट्रोल डिझेल टाकी वायपर नंबर प्लेट शिवाय डोळ्यांनी न दिसणारी आत मधील पार्टस हे याच प्रक्रिया द्वारे बनवले जातात. Sheet Metal Business

मेटल शीट प्रेस पार्ट चा वापर कोठे होतो

  • ऑटोमोबाईल उद्योग
  • वाईट गुड्स उद्योग म्हणजे फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन म्युझिक सिस्टम वगैरे इत्यादी उद्योगात
  • एरोस्पेस उद्योग
  • कॅम्पुटर हार्डवेअर व्यवसाय
  • किचन वेअर भांडी भंडार व्यवसाय
  • वैद्यकीय उपकरणे
  • मिल्ट्री उपकरणे

अशा बऱ्याच ठिकाणी या पार्टचा वापर करण्यात येतो किंबहुना ऑटोमोबाईल्स या व्यवसायामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

शीट मेटल प्रक्रिया

Sheet Metal Business पार्टस बनवण्याच्या पद्धती म्हणजेच मशीनिंग कास्टिंग फोर्जिंग फॅब्रिकेशन व्याव्यतिरिक्त रेशनच्या पद्धतीला जास्त पसंत केल्या जाते याचे कारणे पुढील प्रमाणे आहेत ऑटोमेशन साठी इतर पद्धतीपेक्षा प्रेसिंग जास्त अनुकूल आहे रेसिंग मध्ये इतर पद्धतीपेक्षा कमी वेळ आणि जास्त उत्पादन मिळते या प्रक्रियेद्वारे तयार होणारे पार्ट कमी खर्चामध्ये तयार होतात. सगळे पार्ट डायमेन्शन प्रमाणे बनतात पहिल्या व शेवटच्या पार्टमध्ये डायमेन्शन टोलेरसच्या बाहेरचा फरक आढळून येत नाही म्हणजेच पार्ट क्वालिटी पुनरावृत्ती चांगली असते याव्यतिरिक्त दुसऱ्या प्रक्रियेमध्ये टोलेरान्स म्हणजे साईज डायमेन्शन बदल होऊ शकतो.

शीट मेटल प्रेसिंग प्रक्रियेत ऑपरेशन

सर्वसाधारणपणे ब्लँकिंग हे सर्वप्रथम ऑपरेशन असतं फार क्वचित असं ते नसतं याचे कारण म्हणजे ब्लांक हे आकाराने छोटे व वजनाने हलके असल्यामुळे हाताळायला सोपे जातात या उलट उल्लेखनीय अपवाद म्हणजे प्रोग्रेसिव्ह डाय वापरून केलेलं प्रोसेसिंग प्रोग्रेसिव्ह डायमेन्शन मध्ये ब्लँकिंग शेवटी होतं पहिल्या टप्प्यात बँकिंग झाले की त्यानंतर टप्प्यामध्ये बेंडिंग फॉर्मिंग ड्रॉईंग ट्रीमिंग या पद्धतीची इतर ऑपरेशन केली जातात परंतु ते कोणत्या क्रमाने केली जातात हे त्या पार्टवर अवलंबून असते उदाहरणार्थ साधे गोल औषध बनवायचे असेल तर पारंपारिक रेसिंग मध्ये पहिल्या टप्प्यात ब्लँकिंग दुसऱ्या टप्प्यात प्रेसिंग, केले जाते मध्यभागी चित्र असणारी ताटली बनवायची असेल तर ब्लॅंकिंग नंतर फॉर्मिंग आणि सर्वात प्रिसिंग करावे लागते. Sheet Metal Business

पारंपारिक प्रेसिंग.

या पद्धतीने प्रेसिंग वर एक डायफिट केला जातो पार्ट मध्ये एकाच ऑपरेशन असेल तर एक प्रेस व एक डायल लागेल तीन ऑपरेशन असतील तर तीन प्रेस तीनदा लागतील या प्रक्रियेत प्रेस व डाय जास्त संख्येने लागतात पार्ट बनवण्याचा खर्च प्रोग्रेसिव्ह डाय मध्ये बनवलेल्या पार्टच्या खर्चापेक्षा जास्त येतो पण याला लागणाऱ्या डाय स्वस्त असतात. Sheet Metal Business

Leave a Comment